परभणीच्या जिल्हाधिकारीपदी अण्णासाहेब चव्हाण रुजू,संजयसिंह चव्हाण यांच्याकडून स्वीकारला पदभार

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी अण्णासाहेब चव्हाण रुजू,संजयसिंह चव्हाण यांच्याकडून स्वीकारला पदभार

परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी):- परभणी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडून पदभार स्वीकारला. संजयसिंह चव्हाण हे नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले.जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. यानंतर अण्णासाहेब चव्हाण यांनी जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारत जिल्हा प्रशासनाची सूत्रे हाती घेतली.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

परभणी एमआयडीसी मधील शिवम मसाल्याच्या फॅक्टरीवर अन्न व औषध प्रशासनाचा दणका