Posts

Showing posts from December, 2020

टिळक रत्नच्या बातमीचा दणका, विद्यापीठ प्रशासनाने सोडले मौन केला कृषी विद्यापीठातील कक्ष अधिकार्‍याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल... बनावट नियुक्ती पत्र प्रकरण

Image
टिळक रत्नच्या बातमीचा दणका, विद्यापीठ प्रशासनाने सोडले मौन केला कृषी विद्यापीठातील कक्ष अधिकार्‍याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल... बनावट नियुक्ती पत्र प्रकरण  परभणी, दि. 5 (प्रतिनिधी) ः काही दिवसखाली टिळक रत्न मध्ये विद्यापीठ मध्ये 20 लाख दाम घेऊन दिली नौकरीची ऑर्डर मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते विद्यापीठ प्रशासन ह्याबाबत मौन बाळगून होते शेवटी पाठपुरावा केला गेल्याने विद्यापीठ प्रशासनास सदरील घटने बाबत मौन सोडावे लागले आणि त्यांनी कक्ष अधिकारी विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली  जेव्हा आमचे प्रतिनिधी याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना विचारणा करत होते तर प्रशासन सुरवातीस असे काही घडलेच नाही , असले घडूच शकत नाही , शेवटी राऊत नावाचा कोणीही व्यक्ती आमचेकडे कामालच नव्हता पण आम्ही ह्याचा पाठपुरावा केला आणि आमच्याकडे माहिती मिळाली की सदरील व्यक्तीला विनापगार कामाला राबविले देखील गेले तेही विद्यापीठ मध्येच मग प्रशासन याबाबत कोणाला पाठीशी घालू पाहत आहे कळायला मार्गच नाही पण शेवटी सत्य बाहेर आलेच प्रशासनाणे कक्ष अधिकारी साखरे यांच्यावर गुन्हा दाखल करून आपले मौन सोडावेच लागले  याबाबत क