Posts

Showing posts from September, 2023

पुरुषोत्तम देशमुख लिखित विश्ववंदनिय छत्रपती “ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

Image
 “ विश्ववंदनिय छत्रपती “ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न परभणी (प्रतिनिधी ) - येथील ज्ञानसाधना प्रतिषठाण मध्ये वैष्णव पुरुषोत्तम देशमुख लिखीत “विश्ववंदनिय छत्रपती” या कादंबरीचा दि 10 सप्टेंबर रोजी  प्रकाशन सोहळा पार पडला . या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद श्री किरण सोनटक्के सरांनी भुषवले . महाराष्ट्रातील सुप्रसीद्ध कवी परभणी जिल्हाच वैभव मा.इंद्रजित भालेराव सर याच्या शुभहस्ते प्रकाशन पार पडले . या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन खा.संजय जाधव , आ.सुरेशराव वरपुडकर , बि.एस देशमुख , अरविंद काका देशमुख ,रवि सर देशमुख, सुभाष दादा जावळे, प्रा.नितीन चौधरी , सचिन देशमुख (भोकरदन) , धोंडीरामजी चव्हाण ,भगवानराव धस , गंगाप्रसाद आणेराव, डॅा .राजेश्वर मोकाशे , शितलताई सोनटक्के , रामप्रसाद आंबुरे सर , कल्याण देशमुख सर , नरेन्द्र देशमुख आदी उपस्थीत होते त्याचबरोबर आशीर्वाद देण्याकरीता ह.भ.प माऊली महाराज मुडेकर ,ह.भ.प त्र्यंबक महाराज दस्तापुरकर , ह.भ.प बालासाहेब नाना मोहीते , ह.भ.प कृष्णा महाराज आवलगावकर यांची उपस्थीती होती . लेखक वैष्णव पुरुषोत्तम देशमुख यांचा भव्य सत्कार करुन सर्व मान्यवरांनी भरभरून श