पुरुषोत्तम देशमुख लिखित विश्ववंदनिय छत्रपती “ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

 “ विश्ववंदनिय छत्रपती “ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न



परभणी (प्रतिनिधी ) - येथील ज्ञानसाधना प्रतिषठाण मध्ये वैष्णव पुरुषोत्तम देशमुख लिखीत “विश्ववंदनिय छत्रपती” या कादंबरीचा दि 10 सप्टेंबर रोजी  प्रकाशन सोहळा पार पडला . या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद श्री किरण सोनटक्के सरांनी भुषवले . महाराष्ट्रातील सुप्रसीद्ध कवी परभणी जिल्हाच वैभव मा.इंद्रजित भालेराव सर याच्या शुभहस्ते प्रकाशन पार पडले . या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन खा.संजय जाधव , आ.सुरेशराव वरपुडकर , बि.एस देशमुख , अरविंद काका देशमुख ,रवि सर देशमुख, सुभाष दादा जावळे, प्रा.नितीन चौधरी , सचिन देशमुख (भोकरदन) , धोंडीरामजी चव्हाण ,भगवानराव धस , गंगाप्रसाद आणेराव, डॅा .राजेश्वर मोकाशे , शितलताई सोनटक्के , रामप्रसाद आंबुरे सर , कल्याण देशमुख सर , नरेन्द्र देशमुख आदी उपस्थीत होते त्याचबरोबर आशीर्वाद देण्याकरीता ह.भ.प माऊली महाराज मुडेकर ,ह.भ.प त्र्यंबक महाराज दस्तापुरकर , ह.भ.प बालासाहेब नाना मोहीते , ह.भ.प कृष्णा महाराज आवलगावकर यांची उपस्थीती होती . लेखक वैष्णव पुरुषोत्तम देशमुख यांचा भव्य सत्कार करुन सर्व मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दील्या व कार्यक्रम उत्साहात पार पडला, कार्यक्रमाचे निमंत्रक ह.भ.प . पुरुषोत्तम महाराज झाडगांवकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन