Posts

Showing posts from January, 2019

परभणीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात चार हुतात्मा जवानांच्या वारसांना शेत जमीन वाटप

Image
परभणीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात चार हुतात्मा  जवानांच्या वारसांना शेत जमीन वाटप परभणी - गेल्या वर्षभरात परभणी जिल्ह्यातील चार जवानांना वीरगती प्राप्त झाली आहे. त्या जवानांच्या वारसांना शनिवारी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासकीय जमिनींचे वाटप करण्यात आले.