Posts

Showing posts from March, 2023

खबरदार-संपात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तंभंगची कारवाई

Image
संपात सहभागी असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर शिस्तंभंगाची कारवाई   शासनाने दिली नोटीस विविध शासकीीय कर्ममचारी  संघटनांनानी संप पुकारला आहे ह्यामुळे सामान्य नागरिकांचे कामे थाम्बली आहेत ह्या संपात कोणत्याही कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन शिस्तंभांगची कारवाईस पात्र होऊ नये याकरिता विविध शासकीय कर्मचारी संघटनांनी प्रलंबित मागण्यांसंदर्भात १४ मार्चपासून पुकारलेल्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले आहे.