खबरदार-संपात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तंभंगची कारवाई

संपात सहभागी असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर शिस्तंभंगाची कारवाई 

 शासनाने दिली नोटीस


विविध शासकीीय कर्ममचारी 
संघटनांनानी संप पुकारला आहे ह्यामुळे सामान्य नागरिकांचे कामे थाम्बली आहेत ह्या संपात कोणत्याही कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन शिस्तंभांगची कारवाईस पात्र होऊ नये याकरिता
विविध शासकीय कर्मचारी संघटनांनी प्रलंबित मागण्यांसंदर्भात १४ मार्चपासून पुकारलेल्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न