परभणीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात चार हुतात्मा जवानांच्या वारसांना शेत जमीन वाटप

परभणीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात चार हुतात्मा 

जवानांच्या वारसांना शेत जमीन वाटप

परभणी - गेल्या वर्षभरात परभणी जिल्ह्यातील चार जवानांना वीरगती प्राप्त झाली आहे. त्या जवानांच्या वारसांना शनिवारी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासकीय जमिनींचे वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त