राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
परभणी दि 13 ऑक्टोंबर ( टिळक रत्न प्रतिनिधी) : -राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोडत आज 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली राज्यात जिल्हा न्याय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण घोषित करण्यात आले
खालील यादीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांची आरक्षण कोणाला जाहीर झाले याची माहिती पुढील प्रमाणे 1. ठाणे -सर्वसाधारण (महिला)2. पालघर – अनुसुसूचित जमाती3. रायगड- सर्वसाधारण4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)5. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण6. नाशिक -सर्वसाधारण7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)8. नंदूरबार-अनुसूचित जमाती9. जळगांव – सर्वसाधारण10. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)11. पुणे -सर्वसाधारण12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)13. सांगली – सर्वसाधारण (महिला)14. सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)16. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण17. जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)18. बीड – अनुसूचित जाती (महिला)19. हिंगोली -अनुसूचित जाती20. नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग21. धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)22. लातूर – सर्वसाधारण (महिला)23. अमरावती – सर्वसाधारण (महिला)24. अकोला – अनुसूचित जमाती (महिला)25. परभणी – अनुसूचित जाती26. वाशिम अनुसूचित जमाती (महिला)27. बुलढाणा -सर्वसाधारण28. यवतमाळ सर्वसाधारण29. नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग30. वर्धा- अनुसूचित जाती31. भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग32. गोंदिया – सर्वसाधारण (महिला)33. चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)34. गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)

Comments
Post a Comment