विठ्ठल कटारे यांना फौजदारपदी बढती; श्रीपेडा हनुमान मंदिरात सत्कार

 विठ्ठल कटारे यांना फौजदारपदी बढती; श्रीपेडा हनुमान मंदिरात सत्कार 

परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी): जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सहायक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल कटारे पोलीस उपनिरीक्षपदी बढती मिळाली आहे. याबद्दल शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात सोमवारी (दि.18) सायंकाळी मंदिराचे मुख्य पुजारी श्रीराम तिवारी यांच्या हस्ते श्री.कटारे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी 

 ॲड.राजकुमार भांबरे, महेश सोनी, प्रा.डॉ.रामानंद व्यवहारे, सुरेंद्र पाथरीकर, प्रदीप धर्मशेट्टी, व्यंकटेश शर्मा, निलेश तिवारी, योगेश तिवारी, दत्ता पहारे, दत्ता पहारे, पवन शर्मा, ॲड.बाळप्पा धुळे, मनोज काबरा, तुळशीदास जोशी, दत्ता जैस्वाल आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त