भारतात CAA कायदा लागू -पोर्टलवर अर्ज करून प्राप्त होणार नागरिक्तव

 CAA कायदा आज पासून देशभरात लागू - केंद्र सरकारने अधिसूचना काढली



नवी दिल्ली (वृत्त संस्था) - CAA नुसार अफगाणिस्तान बांगलादेश पाकिस्तान या देशातून आलेल्या 6 अल्पसंख्यांक शरणार्थी ज्यामध्ये हिंदू,बौद्ध, शीख, ख्रिश्चन,जैन, पारशी नागरिकांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार याकरिता CAA नुसार नागरिक्तव प्राप्त करणे करिता ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करावा लागणार आहे -

संसदेत डिसेंबर 2019 रोजी कायदा पारित झाला त्यास राष्ट्रपती ह्यांनी 12 डिसेंबर 2019 रोजी मंजुरी दिली होती.


Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त