एकनाथांचीच शिवसेना व धनुष्यबाण - निवडणूक आयोग

 उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना पक्ष नाव व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना - निवडणूक आयोगाने दिला निकाल

सम्पूर्ण राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते त्या विषयी  सर्वात मोठे वृत्त




नवी दिल्ली : आज सर्वात मोठी बातमी समोर आल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना  ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का
 आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नुकताच याबाबत निकाल जाहीर केलाय. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट उल्लेख केला आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त