1 जानेवारी 2023 रोजी जन्म झालेल्या कन्याचा त्यांच्या माँतांचा सन्मान उपक्रम संपन्न

आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळ वतीने 1 जानेवारी 2023 रोजी जन्म झालेल्या कन्याचा त्यांच्या माँतांचा सन्मान उपक्रम संपन्न

परभणी परिवर्तन पॅनल च्या पदाधिकारीचा सहभाग



 परभणी (प्रतिनिधी):-नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर दिनांक 1 जानेवारी 2023 जिल्हा रुग्णालय येथे जन्मलेल्या मुली व त्यांच्या मातेंना सन्मान करण्याचा उद्देश मुलींबद्दल समाजाची जागृती व्हावी मुलीच्या मातेला सन्मान मिळावा मुलीं कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा या बाबत जागृती व्हावी व महिलांबद्दल सन्मान वाटावा या उद्दिष्टाने आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळ व परभणी परिवर्तन पॅनल च्या परभणी शहराच्या महिला शहराध्यक्ष श्रीमती जयश्री पुंडगे ताई यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे व परभणी परिवर्तन पॅनलचे परभणी जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख, परभणी जिल्हा उपाध्यक्ष सय्यद फारूक सय्यद लियाकत, परभणी शहर महिला अध्यक्ष जयश्री पुंडगे, शेख मुन्ना शामराव पुंडगे बबन अन्नामुळे वार्ड इन्चार्ज निर्मला काटकर डॉक्टर अस्मिता मोरे नर्स शेख हाफिजा बेगम ललिता घुगे, रोहिणी पुंडगे, द्रौपदी गायकवाड, गोपाळ साबळे, रवी साबळे सुमन साळवे, शारदा गंडले, सुजाता सूर्यवंशी, तसेच सोशल मीडियाचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती






Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन