जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित

 जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित

परभणीदि. 22 : जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय, कारेगाव नाका, सुपर मार्केट जवळ, परभणी येथून घर नं. 147, शांतीनिकेतन, शिवाजी नगर, योग साधना केंद्राच्या बाजूला, परभणी येथे  स्थलांतरित झाले आहे, असे  महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, परभणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न