देशविघातक हलाल अर्थव्यवस्थावर सर्व हिंदुत्ववादी संघटना संतप्त

 देशविघातक हलाल अर्थव्यवस्थावर सर्व हिंदुत्ववादी संघटना संतप्त हलाल वर त्वरित बंदी आणावी हिंदू जनजागृती समितीची मागणी 





परभणी (प्रतिनिधी)- देशविघातक हलाल अर्थव्यवस्थावर सर्व हिंदुत्ववादी संघटनां संतप्त या हलाल अर्थव्यवस्थेवर त्वरित बंदी आणावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने पत्रकार परिषद घेऊन मांडली या पत्रकार परिषदेस ऍड सतीश देशपांडे उदय बडगुजर अजय फुलारी उपस्थित होते हलाल प्रमाणपत्र केवळ मांस पुरतेच मर्यादित न राहता खाद्यपदार्थ सौदर्याप्रसाधने औषधी हॉस्पिटल बांधकाम मॉल यासाठी सुद्धा भारतात वापर सुरू केला आहे सदरील प्रमाणपत्र करिता 47000 रु घेऊन लोगो घ्यावा लागत आहे आणि अशी प्रमाणपत्र बर्याचपैकी उत्पादक कांपनीने घेतले देखील आहेत मग ह्याबाबत उत्पादक कँपणीना प्रमाणित करण्यासाठी अधिकृत व्यवस्था अस्तित्वात असताना परत हे हलाल प्रमाणपत्र खाजगी मुस्लिम संस्था कडून का घेतले जात आहे असा प्रश्न उपस्थित होतो देशातील 15% मुस्लिम समाजाला इस्लाम आधारित हलाल हवे म्हणून 85% गैरइस्लामी जनतेवर हे लादणे संवैधानिक,ग्राहक तथा धार्मिक अधिकारच्या विरोधी आहे ह्या हलाल अर्थव्यवस्था मुळे भारतीय अर्थव्यवस्था व सुरक्षा याला धोका निर्माण झाला आहे भारत सेक्यूलर देश असताना आपल्याच देशात धर्माच्या नावावर समांतर इस्लामी हलाल अर्थव्यवस्था चालत आहे जसे की कैएफसी हिमालय हल्दीराम डोमिनोझ पिझ्झा हट,निशा मेह दि,आशा प्रकारच्या अनेक कम्पनींना हे प्रमाणपत्र व लोगो देण्यात आले आहेत ह्यातून मिळालेला हा पैसे आतंकवादी कारवाई मध्ये वापरला जात आहे हे दिसून आले आहे याला पुरावा म्हणजे हे प्रमाणपत्र देणारी खाजगी संस्था जमाते ए उलेमानी यांचे आतंकवादी कारवाईत मदत केल्याचे सातत्याने समोर आल्या आहेत ह्याकडे गांभीर्याने पाहून आशा प्रकरे चाललेला हा प्रकार व असल्या कार्य करणाऱ्या खाजगी सेवाभावी संस्था यांची सर्वोच्च तपास यंत्रणा कडून त्वरित चौकशी झाली पाहिजे तसेच ह्या हलाल अर्थव्यवस्स्थे वर त्वरित बंदी आणावी ह्याकरिता हिंदू जनजागृती समिती देशव्यापी जनआंदोलन उभे करत आहे अशी माहिती राज्य संघटक सुनील घनवट यांनी राजाराम सभागृह परभणी पत्रकार परिषद मध्ये दिली

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन