उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चित्र रंगभरण स्पर्धा बक्षीस वितरण सम्पन्न  नितीन शुक्ल मित्र मंडलचा उपक्रम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चित्र रंगभरण स्पर्धा बक्षीस वितरण सम्पन्न 
नितीन शुक्ल मित्र मंडलचा उपक्रम





परभणी (प्रतिनिधी):- लोकनेते महाराष्ट्र राज्य चे उपमुख्यमंत्री मा.आ.श्री. देवेंद्र फडणविस यांचे वाढदिवस निमित्ताने शहरातील नितीन शुक्ल मित्र मंडळ व मा.आ.सो. मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्या प्रेरणेने सहकार नगर मधील सुयोग इंग्रजी शाळेत चित्र रंगभरण स्पर्धा आयोजित करून पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदार कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. देशमुख मॅडम यांनी केले. यावेळी सुयोग स्कुलचे प्रा. डॉ. ज्ञानोबा मुढे, नितीन शुक्ल मित्र मंडळ चे अध्यक्ष नितीन शुक्ल, ब्राहमण महासंघ चे मंदार कुलकर्णी, भाजप चे दिनेश नरवाडकर, रामदास पवार, परशुराम युवा सेना चे स्वप्नील पिंगळकर, ऊशू संघटनेचे पांडुरंग अँभुरे उपस्थित होते. कार्यक्रम करिता 152 विद्यार्थीनी सहभाग नोंदवला होता विजेत्यांना सन्मानचिन्ह शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशवीतेसाठी सो.प्रिया ताई देशपांडे, कारण आंबेकर, रामकृष्ण लिंबेकर, रामानंद शार्दुल, ओंकार कुलकर्णी, यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज