परभणीत 10वी 12 वी वर्ग वगळता सर्व वर्ग तात्पुरता स्वरूपात बंद करण्याचे आदेश

 परभणीत कोरोनाचा वाढता संसर्गजन्य परिस्थिती पाहता 10 वी 12 वी वर्ग वगळता तात्पुरता स्वरूपात बंद करण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी दि.म.मुगळीकर यांनी जारी केले आहेत



जिल्ह्यातील सर्व माध्यमातील 5 वी ते 9 वी तसेच 11 वी वर्ग तात्पुरता स्वरूपात 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत तात्काळ बंद करण्यात यावेत तसेच 10वी 12 वी वर्गास शिकवन्यास असणारे शिक्षक वगळता इतर वर्गाच्या शिक्षकांनी शाळेत पुढील आदेश मिळे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने  विद्यार्थ्यांना शिकवावे असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रक मध्ये नमूद केले आहे

 आणि 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांना कोविड-19 च्या समबंधी घ्यायचा सुरक्षितता उपाय करावेत असे देखील कळवले आहे

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न