माहीती व जनसंपर्क संचालनालय विभागीय संचालक गणेश रामदासी 12 सप्टेंबर रोजी परभणी आकाशवाणीवर

माहीती व जनसंपर्क संचालनालय विभागीय संचालक गणेश रामदासी यांचा परभणी आकाशवाणीवर लढा कोरोनाशी कार्यक्रम


 प
रभणी (प्रतिनिधी):- माहिती व जनसंपर्क संचालनालय चे संचालक गणेश रामदासी यांचे कोरोना काळात वृत्तसंकलन करताना पत्रकारांनी घ्यावयाची काळजी याविषयी दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी "लढा कोरोनाशी"या कार्यक्रमांतर्गत भाषण परभणी आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणार आहे पत्रकार व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न