ट्रेड इंडिया’ या साईटद्वारे तिरंग्याच्या रंगातील मास्कची विक्री करून अवमान

ट्रेड इंडिया’ या साईटद्वारे तिरंग्याच्या रंगातील मास्कची विक्री करून अवमान

पुणे – ‘व्हाईट तिरंगा इंडियन प्लॅग एन् ९५ मास्क’ या नावाने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ ‘ऑनलाईन’ विक्रीसाठी ठेवले आहेत. www.tradeindia.com/products/tiranga-indian-flag-n९५-mask-६४७२८२२.html  या मार्गिकेवर हे ‘मास्क’ विक्रीसाठी आहेत. यापूर्वीही भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी अनेक उत्पादने अ‍ॅमेझॉन आणि अन्य आस्थापनांकडून साईटवर विकली जात होती. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास भारतीय कायद्यानुसार ३ वर्षांचा कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त