परभणी जिल्ह्यात येणार नव्या 16 रुग्णवाहिका

परभणी जिल्ह्यात रुग्ण सेवेत येणार नव्या 16 कोऱ्या रुग्णवाहिका 
परभणी 17 जुलै (प्रतिनिधी):- कोरोना 19 चा आढावा घेण्यासाठी परभणी दौऱ्यावर आलेले परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज 17 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद मध्ये सांगितले की प्रत्येक लोकप्रतिनिधी यांना कोविड 19 साठी अत्यावश्यक बाबीसाठी 50 लक्ष रुपये निधी देण्यात आला आहे त्या लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून  परभणीत रुग्णवाहिकेची कमतरता समस्या सोडवण्यात येणार आहे यामुळे रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने कोणत्याही रुग्णाला त्रास होणे टळेल. याकरिता एक लोकप्रतिनिधी 2 रुग्णवाहिका याप्रमाणे 8 लोकप्रतिनिधी 16 नवीन रुग्णवाहिका जिल्ह्यात सेवेत दाखल होणार आहेत अशी माहिती यावेळीं दिली

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त