खरीप हंगामातील पिक कर्ज वाटप वितरण चालू झाले आहे बँकांशी सम्पर्क करावा

खरीप हंगामातील पिक कर्ज वाटप वितरण चालू झाले आहे बँकांशी सम्पर्क साधावा

परभणी (प्रतिनिधी):- खरीप हंगाम 2020 पिककर्ज साठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करावयाचे पीककर्ज वाटप तसेच महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बँकांमार्फत करावयाचे कर्ज वाटप याविषयी सहकार आयुक्तालय मार्फत आढावा घेण्यात आला त्यामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाना 16626 लक्षाचा लक्षांक उद्दीष्ट देण्यात आले होते त्यात मध्ये 12382 लक्षषांक 74% उद्दिष्ट साध्य केले आहे 
यामुळे आढावा परिषदेच्या आदेशाने असे सांगितले गेले आहे की शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी योजनेचा मिळालेला नाही अश्या शेतकऱ्यांना बॅंकांनी थकबाकीदार न समजता खरीप हंगामामध्ये पिककर्ज पिककर्ज वाटप करावे याकरीता शेतकरी बांधवानी आपल्या खाते असलेल्या बँकेशी सम्पर्क साधावा व पि एम किसन कार्ड करिता अर्ज भरून द्यावा असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन