परभणीत दस्तनोंदणी करायची असेल तर ऑनलाइन अर्ज करून तारीख मिळवा

परभणी जिल्हातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी करिता ऑनलाईन अर्ज करून टोकन नंबर मिळवा

परभणी(प्रतिनिधी):- कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीसाठी  होणा-या गर्दीचे नियमन होण्यासाठी परभणी जिल्हातील दस्त नोंदवू इच्छीणा-या नागरीकांना खालील दिलेल्या लिंकवर अर्जाची नोंदणी करावी. त्यानंतर या अर्जामध्ये नमूद मोबाईल क्रमांकावर मॅसेज करून  दस्त नोंदणीसाठी तारीख कळविण्यात येईल. दस्त नोंदवू इ॑च्छीणा-यांनी त्यांचे अर्ज खालील लिंकवर दिनांक 10.05.2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करावेत.
खरेदीखत दस्त नोंदणी अर्जासाठी येथे क्लिक करा.
https://forms.gle/NW5Y248HcMTgjTyD9   

गहाणखत दस्त नोंदणी अर्जासाठी येथे क्लिक करा.
https://forms.gle/JYKJTMDhPSXuxX6z6

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त