सेलू येथील त्या महिला रुग्णाचा नांदेड मध्ये उपचारा दरम्यान मृत्यू

अखेर सेलू येथील त्या महिला रुग्णाचा मृत्यू

परभणी (प्रतिनिधी):- परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका महिलेला नांदेडच्या रुग्णालयात दाखल केले होते त्या महिला रुग्णास संसर्गजन्य आजार झाल्याचेही अहवालात नमूद केले होते 

गुरुवारी रात्री तिचा मृत्यू झाल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे  उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून पुढील कारवाई जिल्हा प्रशासन करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात अधिक माहिती अशी दिली की परभणी जिल्ह्यातील एक महिला अत्यंत आजारी असल्यामुळे औरंगाबाद येथे गेली होती सेलू येथे वास्तव्याला असलेली ही महिला औरंगाबाद येथील उपचारादरम्यान सेलू येथे आली होती आणि सेलू वरून परभणी मार्गे नांदेड येथे गेली होती नांदेड येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे नांदेड येथे आज दोन रुग्ण मयत झाले आहेत यात सेलू येथील महिलेचाही समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त