ऑपरेशन लोटस ज्योतिरादित्य सिंधिया भाजपात दाखल होणार- मोदी व शहा यांची घेतली भेट


(नवी दिल्ली वृत्तसंस्था) - मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली, या बैठकीत कमलनाथ यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे पक्षावर नाराज असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह ज्योतिर्रादित्य शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत. मध्य प्रदेश मध्येे राजकीय भूकंप घडला आहे 
ऑपरेेेशन लोटस ला यश आले असे म्हणावे लागेल 
आणि ज्योतीरादित्य सिंधिया यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी नक्कीच धोक्याची घंटा आहे 

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज