मास्क वापरकर्त्यानो जर लक्ष द्या....हे काय करताय


*मास्क वापरकर्त्यांनो लक्ष द्या*
                       😷😷😷😷😷😷😷😷
कोरोनाशी लढण्याची संपूर्ण तयारी सरकारने व नागरिकांनी केली आहे पण आज सर्वत्र एक चित्र दिसून येत आहे की जो तो एक सॅनिटाईजर बॉटल प्रत्येक वेळी वापरात आहेत आणि हिरवा रंगाचा सिंगल युज मास्क बिनधास्त वापर करताना दिसत आहे तसेच हे मास्क वापरताना दिवसभरातून कित्येक वेळा तो तोंडावरून काढला देखील जातो आहे वापर झाल्यावर कुठेही मास्क फेकण्यात येत आहे हा गंभीर प्रकार नागरिक करत आहेत. 
सर्व डॉक्टर सांगत आहे की सगळ्यांनी मास्क लावण्याची गरज नाहीये मास्क कोणी लावावा ज्यांना सर्दी खोकला सारखे त्रास आहेत त्यांनी मात्र लावावे आणि सिंगल युज वापर नंतर थेट फेकून न देता मास्क व्यवस्थित गुंडाळून डस्टबिन मध्ये टाकावे नागरिकांनी यापुढे काळजी घ्यावी. गरज पडल्यास धुतलेला स्वच्छ रुमाल तोंडावर बांधवा वापरा नन्तर गरम पाण्यात धुवावा....तसेच विनाकारण मास्क घालण्याचे टाळावे ....
*जनहितार्थ सादर* *संपादक टिळक रत्न*😷😷😷😷


Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त