होळी, रंगोत्सवानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारीनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा


होळी, रंगोत्सवानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या वैशिष्ट्यांसह साजरा होत असलेल्या रंगांच्या या सणाच्या माध्यमातून परस्परांमध्ये स्नेह, मैत्री व बंधुभाव वृद्धिंगत होतो व त्यातून राष्ट्रीय ऐक्यभावना दृढ होते. या आनंददायी सणानिमित्त मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त