शिवभोजन थाळी अखेर ग्राहकांसाठी उपलब्ध, प्रजासत्ताक दिनी शुभारंभ !

शिवभोजन थाळी अखेर ग्राहकांसाठी उपलब्ध, प्रजासत्ताक दिनी शुभारंभ!
बहुचर्चित शिवभोजन थाळीचं अखेर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन झालं आहे, प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात सोहळा साजरा होत असतानाच एकीकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यभरात थाळीचं उद्घाटन केलं आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन