त्रिंबकराव कुलकर्णी (तात्या) यांचे निधन

उमरखेड चिन्मयमूर्ती संस्थांनचे कुलमुखत्यार त्रिंबकराव कुलकर्णी यांचे निधन

 


परभणी:ता.22- उमरखेड येथील चिन्मयमूर्ती संस्थान,व,येहळेगाव संस्थानचे कुलमुकत्यार त्रिंबकराव नागोराव कूलकर्णी उर्फ तात्यासाहेब यांचे सोमवारी (ता.22) सकाळी निधन झाले. मृत्युसमयी ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, शशीन व नितीन ही दोन मुले, एक मुलगी सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. जिंतूर रस्त्यावरील श्रीहरी मंगल कार्यालयाचेतसेच निखिल पेट्रोल पंपाचे ते मालक होते. एक मनमिळावू धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा होती.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त