चलो परभणी...बाहेरगावाहून आपले स्वकीयांना घरी आणा....अर्ज करा

परभणी जिल्ह्यात अडकलेले व ज्या लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी.
         माहिती भरताना सोबत खालील कागदपत्रे Upload करावीत.
1)  नजीकच्या काळातील स्पष्ट फोटो
         File Size 200 kb पर्यंत
2) नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (Registered Medical Practitioner) यांचे कुठल्याही फ्लू सदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र, 3)आपल्या पत्त्याचा पुरावा किंवा आधारकार्ड File size 500 KB  पर्यंत https://covid19.mhpolice.in/
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करून माहिती घ्यावी 
8698830761
8600847037
7020658545
02452-233383
egsdycoll.par_mh@gov.in
परभणी जिल्ह्यातील ज्या व्यक्ती इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यात अडकलेले आणि परभणी जिल्ह्यात येण्यासाठी इच्छुक असलेले यांनी त्या त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्त यांचेकडे अर्ज करावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांनी कळविले आहे.

Comments

  1. मुले कोणत्या डाँक्टरांने कडे जातील. लाँकडाऊन आहे पूण्यात. कसे जानार?
    निघतांना त्यांची तपासणी करावी असे मला वाटते. कारण मुलांना सोसायटीच्या बाहेर जाता येत नाही आणी गेलेतर सोसायटीत घेत नाहीत ही अडचन आहे. एकतर मुलांची त्यांच्याच महाविद्यालयात सोय करावी व तेथेच तपासणी करून पाठवावे.

    ReplyDelete
  2. मध्यप्रदेश मधून माझ्या भावाला आणायचं आहे काय करावं लागेल आणि अगोदरच तो मागच्या 1 महिन्यापासून तो त्याच्या रुम च्या बाहेर निघालेला नाहीये

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन