हे लक्ष द्या......ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर ....सध्या काय करत आहेत...

सध्या ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर काय करत आहेत
इंदोरीकर_महाराजांकडून_धान्य_वाटप..!

महाराष्ट्र भूषण समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर) हे आपल्या किर्तनाच्या माध्यमातून जनप्रबोधनचे काम नेहमीच करत आलेले आहेत तसेच ते आपल्या दानशूर स्वभावासाठी सर्वश्रुत आहेत.देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना सर्वसाधारण व हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे लक्षात घेत त्यांनी संगमनेर तालुक्यातील ओझर ,रहिमपूर,कोकणगाव,वडगापान येथील गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप केली. यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजूं नागरिकांपर्यंत धान्य पोहचविणार असल्याचे त्यांचा मानस आहे.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न