आसाराम बापू यांची पण सुटका करावी - भा ज पा खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी


आसाराम बापू यांचीही सुटका करावी ! – 

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, खासदार, भाजप


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)– कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेने केंद्र आणि राज्य सरकार देशातील कारागृहांमध्ये अटकेत असलेल्या हजारो बंदीवानांची सुटका करणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ‘जर सरकार दोषी बंदीवानांची सुटका करणार असेल, तर खोट्या आरोपांवरून दोषी ठरवण्यात आलेले ८५ वर्षीय संतश्री आसाराम बापू यांची प्रथम सुटका करावी’, अशी मागणी भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ‘ट्वीट’ करत केली.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन