दानशूर व समाजकार्य करणारे व्यक्ती ...आपले आर्थिक सहकार्य ....मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये करा


सर्व दानशूर व समाजकार्यात सहभाग नोंदवू ईच्चीत व्यक्ती व संस्था आदींना जर सध्या आपल्या देशावर व राज्यावर आलेल्या कोरोना-१९ संकट समयी आर्थिक स्वरूपात मदत करावयाची असल्यास ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या
एस बी आय 39239591720 फोर्ट शाखा IFSC SBIN0000300 खात्यात करून आपला मदतीचा हात पुढे करावा जनहितार्थ प्रसारित

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त