जनता कर्फ्यु 100% ....जबरदस्त फाईट देत ....कोरोना विरुद्ध...युद्ध सुरू





🚷🙋🏻‍♂ *जनता कर्फ्यु* अगदी भाजीपाला फळ व दुध विक्रेते सुद्धा घरी बसून आहेत....(कालीकमान परिसर)त्यामुळे कोणीही या खरेदी करायच्या बहाण्याने कोणी बाहेर पडू नका....आणि हो ही परिस्थिती सर्वत्र आहे .....उगीच पेट्रोल जाळून बाहेर फिरू नका......
*शाब्बास परभणीकर.....परभणी जनता सर्वत्र बंद आहे*
*जनता कर्फ्यु 100%* पाळला जात आहे उगीच आता कोणी पाहायला बाहेर पडू नका-आज 22 मार्च रोजी रात्री 9 पर्यंत आपण हा बंद पाळणार आहोत.....उद्या 23 मार्च सुद्धा गरज नसेल तर बाहेर पडू नका.....आणि काही माहिती हवी असल्यास एकमेकांना फोन करून विचारा ..आणि काही बातमी घटना तुम्हाला दिसली तर *9764028372* वर व्हाट्सएप करा
*मंदार कुलकर्णी*
*संपादक टिळक रत्न*
(जनहितार्थ प्रसिद्ध)
✌🏼🙋🏻‍♂✌🏼🙋🏻‍♂✌🏼🙋🏻‍♂🚷

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त