कोविड योद्धा किशोर कुऱ्हे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

 कोविड योद्धा किशोर कुऱ्हे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव


नांदेड (प्रतिनिधी):- जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर अशोकराव कुऱ्हे यांचा पालक मंत्र्याच्या हस्ते गौरव करण्यात आला. मागील दोन वर्षापासून कोविड-१९ काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल रविवार दि.१५ आँगष्ट रोजी स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी,जिल्हाधिकारी डाँ.विपीन ईटनकर,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,मनपा आयुक्त डाँ.सुनिल लहाणे,अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी आदीं उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त