कोरोनाचा संसर्ग परत वाढण्याची भीती ; उपाय योजना म्हणून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा राज्य सरकार करण्याची शक्यता

कोरोनाचा संसर्ग परत वाढण्याची भीती ; उपाय योजना म्हणून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा राज्य सरकार करण्याची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) :- गेल्या 8 महिन्याच्या लॉकडाउननंतर आता कुठे राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीत करोनाची लाट आली आहे. त्यामुळे करोना झपाट्यानं पसरत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसून आली आहे. मुंबईतसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता वाटत आहे.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त