घ्या १४ एप्रिल नंतरच मिळणार पैसे.....संचारबंदीचे व सोशल डिस्टनसिंग चे उल्लंघन....बँके समोर केली गर्दी...

अबब किती ही गर्दी....कुठे गेले सोशल डिस्टन्स....संचारबंदीचे उल्लंघन.....आता १४ एप्रिल २०२० नंतरच मिळणार पैसे


परभणी (प्रतिनिधी):- कोरोना १९ विषाणूचा संसर्ग कोणालाही होऊ नये याकरिता संपूर्ण देशात लॉक डाउन घोषित केले काही जीवनावश्यक गोष्टी व बँक सेवा वगळून सर्व ठिकाणी लॉक डाउन घोषित केले होते पण आज ७ एप्रिल  रोजी परभणी मध्ये केंद्र सरकारने घोषित केलेले जनधन खात्यातील पैसे काढण्यासाठी खातेदारांनी १४४ कलम संचारबंदी चे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात सर्व बँके समोर गर्दी केली कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर न राखले गेले नाही यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणले गेले.
यामुळे प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य रक्षण व्हावे व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी १४ एप्रिल २०२० पर्यंत जनधन खात्यातील पैसे बँकेने वितरित करू नये तसेच कोणीही पैसे काढण्याकरिता बँके समोर येऊन गर्दी करू नये व घराच्या बाहेर पडू नये असा आदेश प्रशासनाने दिले आहेत यचो सर्वांनी नोंद घ्यावी 

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त