द काश्मिर फाईल चित्रपट अखिल भारतीय ब्राहमण महासंघाने आपल्या सदस्यांना दाखविला

 अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दाखवला ‘द काश्मिर फाइल्स’ , २९३ सदस्यांसह आदींची उपस्थिती 



टिळक रत्न प्रतिनिधी - । औरंगाबाद अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने समाजातील २९३ सदस्यांना ‘द काश्मिर फाइल्स’ हा चित्रपट सोमवारी दुपारी ५ ते ८ दरम्यान दाखवण्यात आला. हा चित्रपटाची निर्मिती तसेच परवानगी मिळण्यासाठी तब्बल सहा ते सात वर्षांचा संघर्ष करावा लागला. याच बरोबर द काश्मिर फाईल्स चित्रपटामध्ये १९९० दरम्यान काश्मिरमध्ये हिंदू तसेच ब्राह्मण कुटूंबियांवर झालेल्या अत्याचार हा अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. बेघर झालेल्या काश्मिरी पंडितांना आता केंद्रात असलेल्या हिंदुत्ववादी सरकारने काश्मिरमध्ये त्यांच्या हक्काची घरे बांधून द्यावीत, असे या वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक यांनी आवाहन देखील केले. हा चित्रपट बघण्यासाठी समाजबांधवांसह इतर समाजातील बांधवांसह महिंलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या वेळी समाजबांधवांनी भारत माता की जय, जय परशुराम, वंदे मातरमच्या घोषणांनी निणादून सोडला. दरम्यान महिलांची उपस्थिती देखील खुप मोठ्या प्रमाणात होती.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन