गोपाळकाला म्हणजे श्रीकृष्नणा चा अमृत तुल्य प्रसाद - हभप जयश्री महाराज तिकांडे

श्रीकृष्णाच्या हातचा अतुल्य प्रसाद म्हणजे गोपालकाला - हभप जयश्री महाराज तिकांडे मीनाताई ठाकरे राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवाची सांगता 

वैजापूर (टिळक रत्न प्रतिनिधी): औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवाची सांगता झाली. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार रमेश बोरणारे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कृष्णाने सकाळीच घाइघाईत सगळे मित्र सवंगड्यांना आवाज दिला अन सर्वांनी आपापल्या घराततील शिदोर्‍या घेऊन गाई चारण्यासाठी रानात गेले. दुपारी सगळ्यांनी आपापल्या शिदोर्‍या सोडल्या. श्रीकृष्णाने त्या सगळ्या शिदोर्‍या एकत्र करून त्याचा काला केला. नंतर तो काला सर्वजण एकमेकांना प्रेमाने भरवू लागले. असा कृष्णाच्या हातचा अमुल्य प्रसाद म्हणजेच गोपालकाला असल्याचा श्रीकृष्णाच्या हातचा अतुल्य प्रसाद म्हणजे गोपालकाला - हभप जयश्री महाराज तिकांडे मीनाताई ठाकरे राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवाची सांगता वैजापूर : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवाची सांगता झाली. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार रमेश बोरणारे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कृष्णाने सकाळीच घाइघाईत सगळे मित्र सवंगड्यांना आवाज दिला अन सर्वांनी आपापल्या घराततील शिदोर्‍या घेऊन गाई चारण्यासाठी रानात गेले. दुपारी सगळ्यांनी आपापल्या शिदोर्‍या सोडल्या. श्रीकृष्णाने त्या सगळ्या शिदोर्‍या एकत्र करून त्याचा काला केला. नंतर तो काला सर्वजण एकमेकांना प्रेमाने भरवू लागले. असा कृष्णाच्या हातचा अमुल्य प्रसाद म्हणजेच गोपालकाला असल्याचा उपदेश माझा ज्ञानोबा मालिका फेम समाजप्रबोधनकार ह. भ. प जयश्री महाराज तिकांडे यांनी केला. स्वर्गीय माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे नवरात्र कोजागिरीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवास शेवट काल्याच्या किर्तनात बोलत होत्या. पुढे म्हणाल्या की तो गोपालकाला आपल्यालाही मिळावा म्हणून देवादिक माशांच्या रूपाने येऊन यमुनेत उतरले. पण कृष्णाच्या सवंगड्यांची कृष्णावर जशी भक्ती होती, श्रध्दा होती. त्यामुळे त्यांना कृष्णाने दिलेला काला देवांना कसा मिळेल कृष्णासह त्याच्या सवंगड्यांनी काला खाल्ल्यावर कृष्णाने त्यांना हातही धुवू दिले नाहीत. त्या काल्याचा सुवास सगळयांनी त्यांच्या घरच्यांना दिला. त्यावर तुम्ही खूप भाग्यवान आहात. साक्षात भगवंताच्या हातचा प्रसाद तुम्हाला मिळाला. आम्ही मात्र त्याला मुकलो, असे म्हणून गोकूळवासी हळहळले. त्या काल्याचा घास कृष्णाने मुखात घालता क्षणी सर्वांना अवीट रसाची गोडी चाखायला मिळाली. आजही काल्याच्या किर्तनानंतर गोपालकाला केला जातो. हा तोच गोपालकाला असल्याचे महाराज म्हणाले. मातोश्री नर्मदा प्रतिष्ठान व शिवसेना शाखा खंडाळा आयोजित मॉसाहेब मिनाताई बाळासाहेब ठाकरे, राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार रमेश पाटील बोरणारे, उमेश शिंदे, कचरु वेळंजकर, माजी सरपंच गोरखनाथ शिंदे, संतोष कासलीवाल, मुरलीधर थोरात, बाळासाहेब जानराव, रामभाऊ त्रिभुवन, संदिप पवार, विजय मगर, शिवाजी जाधव, ताराचंद वेळंजकर, प्रकाश वाघचौरे, अरुण जाधव, राजेंद्र जानराव, सुधीर बागुल, महेश जगदाळे आदी उपस्थित होते. माझा ज्ञानोबा मालिका फेम समाजप्रबोधनकार ह. भ. प जयश्री महाराज तिकांडे यांनी केला. स्वर्गीय माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे नवरात्र कोजागिरीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवास शेवट काल्याच्या किर्तनात बोलत होत्या. पुढे म्हणाल्या की तो गोपालकाला आपल्यालाही मिळावा म्हणून देवादिक माशांच्या रूपाने येऊन यमुनेत उतरले. पण कृष्णाच्या सवंगड्यांची कृष्णावर जशी भक्ती होती, श्रध्दा होती. त्यामुळे त्यांना कृष्णाने दिलेला काला देवांना कसा मिळेल कृष्णासह त्याच्या सवंगड्यांनी काला खाल्ल्यावर कृष्णाने त्यांना हातही धुवू दिले नाहीत. त्या काल्याचा सुवास सगळयांनी त्यांच्या घरच्यांना दिला. त्यावर तुम्ही खूप भाग्यवान आहात. साक्षात भगवंताच्या हातचा प्रसाद तुम्हाला मिळाला. आम्ही मात्र त्याला मुकलो, असे म्हणून गोकूळवासी हळहळले. त्या काल्याचा घास कृष्णाने मुखात घालता क्षणी सर्वांना अवीट रसाची गोडी चाखायला मिळाली. आजही काल्याच्या किर्तनानंतर गोपालकाला केला जातो. हा तोच गोपालकाला असल्याचे महाराज म्हणाले. मातोश्री नर्मदा प्रतिष्ठान व शिवसेना शाखा खंडाळा आयोजित मॉसाहेब मिनाताई बाळासाहेब ठाकरे, राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार रमेश पाटील बोरणारे, उमेश शिंदे, कचरु वेळंजकर, माजी सरपंच गोरखनाथ शिंदे, संतोष कासलीवाल, मुरलीधर थोरात, बाळासाहेब जानराव, रामभाऊ त्रिभुवन, संदिप पवार, विजय मगर, शिवाजी जाधव, ताराचंद वेळंजकर, प्रकाश वाघचौरे, अरुण जाधव, राजेंद्र जानराव, सुधीर बागुल, महेश जगदाळे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन