परभणीच्या नागरिकानो पुढील मार्गाने जाऊ नका पुलावरून पाणी वाहत आहे



परभणीत झालेल्या अतिवृष्टीमुळे निम्न दुधना व यलदारी धरण तसेच ढलेगाव दिग्रस मुदगल तरुगव्हान बंधारे तसेच झरी करपरा मासो व मुळी हे मध्यम प्रकल्प व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करणे चालू आहे त्यामुळे नागरिकांनी सद्य परिस्थितीत पुढील मार्गाने पुलावरून जाणे टाळावे

ताडकल्स ते पूर्णा मार्गावरील धानोरा काळे पूल

गंगाखेड अहमदपूर मार्गावरील इसाद पूल व राणीसावरगाव पूल

सोनपेठ शिरसाला मारगावरील उखळी व उक्कडगाव पूल

सेलू वालुर मार्गाने मोरगाव पूल

परभणी ताडकळस मार्गाने पिंगळी पूल

गंगाखेड पालम मार्गावरील मरडसगाव पूल 

सदरील कमी उंची चे पूल आहेत ह्यावरून पाणी वाहत असल्याने धोक्याचा इशारा देण्यात आला आहे कोणीही ह्या पुलावरून सद्य परिस्थिती मध्ये प्रवास करणे टाळावे करिता सूचित केले गेले आहे 


Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन