खासदार संजय (बंडू) जाधव मेडिकल कॉलेज येत नाही तो पर्यंत करणार प्राणांतिक उपोषण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेच पाहिजे ह्या करिता 7 सप्टेंबर पासून खासदार जाधव करणार प्राणांतिक उपोषण

लढाई आता निकराच्या व हातघाईच्या टप्प्यावर आली आहे.असे सांगत खासदार संजय जाधव यांनी उपोषणाची घोषणा केली.



परभणी ः `देह जावो अथवा राहो, पांडूरंगी दृढ भावो`, या अभंगातून शिवसेना खासदार संजय जाधव यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी  निकराची लढाई सुरु झाल्याचे संकेत दिले आहेत. सात सप्टेंबरपासून प्राणांतिक उपोषण सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली.  शुक्रवारी या आंदोलनात संत, महंत, वारकरी सांप्रदाय, लोककलावंत व खेळाडूंनी मोठ्या संख्येनेसहभागी होऊन आंदोलनाला पाठींबा दर्शवला.   शुक्रवारी (ता.तीन) या आंदोलनात जिल्ह्यातील संत, महंत, विविध वारकरी संस्थांचे वारकरी, लोककलावंत, खेळाडू, क्रीडा संघटक उतरले होते सायंकाळी आंदोलनस्थळी खासदार संजय जाधव ह्यांनी म्हंटले

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन