शेतकऱ्यांनी केवळ RCF च्या युरिया करिता हट्ट न धरता इतर कँपणीचा युरिया वापर करावा. परभणीत गंगाखेड वगळता सर्व ठिकाणी 100% कापूस खरेदी पूर्णत्वाकडे जात आहे - पालकमंत्री नवाब मलिक

शेतकऱ्यांनी केवळ RCF च्या युरिया करिता हट्ट न धरता इतर कँपणीचा युरिया वापर करावा.
परभणीत गंगाखेड वगळता सर्व ठिकाणी 100% कापूस खरेदी पूर्णत्वाकडे जात आहे - पालकमंत्री नवाब मलिक


परभणी 17 जुलै (प्रतिनिधी) :- कोरोना 19 चा आढावा दौऱ्यावर परभणीत आलेले पालकमंत्री नवाब मलिक यांनी मोंढ्यात खत खरेदी करिता शेतकऱ्यांच्या रांगा दिसून येतात याचे एक कारण RCF चा युरियाच सर्वांना हवा पण शेतकऱ्यांनी केवळ RCF चा युरिया वापरण्यासोबत इतर कँपणीचा युरिया खरेदी करण्याचा पर्याय वापर करावा यामुळे खतविक्री केंद्रावर रांगा लावायची गरज पडणार नाही
तसेच सोयाबीन बियाणे जर्मिनेशन मध्ये निकृष्ठ निघाले असल्या प्रकारचे निकृष्ठ दर्जाचे बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यावर कारवाईस सुरवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांना पेरणी करण्याची आहे त्यांना ह्या कंपनीने शेतकऱ्यांना उत्कृष्ठ दर्जाचे बियाणे दयावे आणि ज्यांना पेरणी करायची नसेल आशा शेतकऱ्यांना झालेला खर्च कँपणीने द्यावा असे आदेशीत केले गेले आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली
तसेच परभणीतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा गंगाखेड वगळता सर्व तालुक्यातील कापूस खरेदी उद्दिष्ट 100% झाले आहे असेही त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली 

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन