परभणी आय टी आय च्या नवीन इमारतीत भविष्यात होऊ शकतो कोरोना विलगिकरण कक्ष

परभणी आय टी आय च्या नवीन बिल्डिंग मध्ये भविष्यात होऊ शकते कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी विलगिकरण कक्ष
परभणी(प्रतिनिधी):-जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथील नवीन इमारतीच्या जागेत भविष्यात कोरोना विषयक विलगीकरण व अलगीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न