यंदाची श्री बसवेश्वर जयंती घरातूनच साजरी करण्याचे वीरशैव विचार मंचचे आवाहन

वीरशैव धर्म संस्थापकापैकी असलेले श्री श्री श्री 1008जगदगुरू एकोरामाराध्य जंयती
व वीरशैव धर्म प्रचारक प्रसारक महात्मा बसवेश्वर जयंती
दिनांक 26-4-2020रोजी घरीच साजरी करावी.
असे आवाहन वीरशैव विचार मंच परभणी वतीने करण्यात आले आहे

        कोरोना विषाणू च्या महासंकट आले आहे, भारतात सर्वञ लॉकडाऊन असल्यामुळे आपल्या सर्वांना शोसल डिस्टश ठेवायचा आहे. लॉकडाउन चे काटेकोर पालन करायचे आहे आणि आपण सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी या महात्म्याची जयंती घरीच साजरी करायाची आहे.आणि घरीच जगदगुरु एकोरामाराध्य व महात्मा बसवेश्वर यांचे फोटो ठेऊन घरात जर बेलपञ आणि फुले असेल तरच अर्पण करायचे आहे. अन्नता बाहेर बेल फुल आणण्यासाठी जायचे नाही आणि ठिक 12वा    कपाळाला भस्म लाऊन इष्ठलिंग पुजा करून या कोरोना महामारी पासून भारताला च नव्हे तर जगालाही मुक्त कर हा विषाणू चा नाश कर म्हणत आपल्या इष्ठलिंग ला प्रार्थणा करायाची आहे.
 या विषाणु पासुन आपले आणि सर्वांचे संरक्षणासाठी लढा देणारे डॉक्टर, पोलीस ,पञकार , स्वच्छता कर्मचारी , मेडिकलवाले , जनसेवक  यांच्या प्रति आभार व्यक्त करत यांना दिर्घआयुष्य आणि संरक्षण मिळो अशी प्रार्थना करत
  आपण सर्वजन घरीच जयंती साजरी करुया अशी विनंती वीरशैव विचार मंच परभणी चे महेश स्वामी , ज्ञानेश्वर सरकाळे , संभाजी शेवटे, गुलाब बीडकर, निळकंठ स्वामी, सुशिलकुमार मठपती, बाबु स्वामी , अंबादास खेडकर,शिवानंद स्वामी, मधुकर स्वामी, गुरुलिंग स्वामी आदी करत आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन