भुसार व शेतीमाल खरेदी करिता - कृषी उत्पन्न बाजार समितीकडून त्वरित टोकन घ्या - गर्दी टाळा

भुसार व शेतमाल खरेदीसाठी शेतकरी बांधवांनी तालुकानिहाय  कृषी उत्पन्न बाजार समितीकडून टोकन प्राप्त करून घेण्याचे आवाहन

परभणी दि.24 (प्रतिनिधी):- भुसार शेतमाल (गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, सोयाबीन ई.) खरेदीसाठी  कृषी उत्पन्न बाजार  समितीचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे दिलेले आहेत.  सर्व शेतकरी बांधवांनी या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून बाजार समितीकडून टोकन प्राप्त करून घ्यावेत व ज्या दिवशी बाजार समिती खरेदीला बोलावेल त्याच दिवशी आपला शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीस घेऊन जावे. जेणेकरून बाजार समित्यांमध्ये अनावश्यक गर्दी होणार नाही व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,मंगेश सुरवसे  यांनी केले आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांचे संपर्क क्रमांक जिंतूर- प्रवीन जगताप - 9860871656 , अश्विन करंजकर - 9764007070,मानवत-  सागर कडतन -9762750827, मारोती साठे- 9421371734,सेलू- गजानन शिंदे-9970692048, अशोक वाटोडे-9763256677, गंगाखेड -राजेभाऊ गायकवाड- 9975153472 , विश्वनाथ मोटे- 9421462149 ,  पाथरी-टेन्गसे बी.एस.-9420810454, नखाते एस. के. 9763145338, पालम -प्रशांत जाधव 992164 46 64, संजय गुंडाळे 9767118540, पूर्णा- प्रकाश वैद्य 9527453275, वशिष्ठ सोळंके 9307564123, परभणी- विश्वजीत परिहार 9689921525, विलास रेंगे 9421867647,बोरी- गायकवाड डी.एन. 8421942866, रोडे बी.एन.9421461031, ताडकळस- सोनुले ए.एम. 8390 034507, आवरगंड 95521810 97, एस.ए. देशमुख 94045014 48, सोनपेठ-पेकम एम. डी.
   ९१७५२२२२१९, रोडे वि. आ.
    ८२०८७७७९३३ याप्रमाणे आहेत.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन