परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय स्वतः उतरले रस्त्यावर - बाहेरून कोणीही परभणीत येता कामा नये

जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिस अधीक्षक उतरले मैदानात  
परभणी (प्रतिनिधी) २२ एप्रिल:- राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा वाढणारा संक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन परभणी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी स्वतः शहरातील विविध भागांमध्ये जाऊन लोकांची होणारी गर्दी यामुळे सोशल डिस्टन्सिंग उडणारा फज्जा लक्षात घेऊन व जिल्ह्यातील सर्व सीमा बंद असून चोर मार्गाने  लपून छपून आडमार्गाने येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांचे पथक नेमून अहोरात्र जनजागृतीची मोहीम राबवत आहेत ... तसेच पोलीस अधीक्षक श्री. उपाध्याय यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी 3 मे पर्यंत लॉक डाऊन चे पालन करून घराबाहेर न निघता स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी जनतेस केले आहे..

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन