पोलिसांनी झटक्यात परभणीतील परिसर निर्जन करून दाखवला - संचारबंदी पहिला दिवस

कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने 3 दिवसाचे संचारबंदीचे कठोर अंमलबजावणी आदेश काढले आजचा पहिला दिवस 

परभणी (प्रतिनिधी):-  काल दि 16 एप्रिल रोजी एम आय डी सी परिसर परभणी येथे 21 वर्षीय युवक कोरोना१९ बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला सर्व प्रशासन यंत्रांणा तत्काळ  कामाला लागल्या त्या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत तसेच तो जिथे राहत होता तो परिसर सील करण्यात आला असून निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे त्यांनतर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी परभणीत संचारबंदीचे कठोर पाल करण्याचे आदेश काढले व 3 दिवस याचे पालन सर्वांनी करावे असे आव्हान केले आज  दि 17 एप्रिल परभणी शहरा मध्ये सर्वत्र संचारबंदीचे नागरिकांनी पालन केल्याचे चित्र दिसून आले शहरातील सर्वच भागात शुकशुकाट पहावयास मिळाला वसमत रोड,जायकवाडी रोड, गांधी पार्क,स्टेशन रोड,बस स्टँड परिसर,उड्डाणपूल परिसर,मोंढा परिसर,रायगड कॉर्नर,गणपती चौक भागातील क्षणचित्रे 
आदी भागात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलिसांचे नियंत्रण दिसून आले .

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन