शेतकरी मित्रानो आपला कापूस विक्री करिता तयार ठेवा -द्या आपल्या मालाची ऑनलाईन माहिती - 20 एप्रिल पासून सुरू होईल खरेदी

कापूस खरेदी चालू तेही कोठेही बाहेर न पडता

शासनाच्या वतीने कापूस खरेदी सुरू केली जाणार आहे या करिता कापूस उत्पादक शेतकरी लोकांनी ऑनलाईन माहिती सरकारला काळवायची आहे 
यात माहिती भरणे अगदी सोपे आहे माहिती देताना आपल्या स्वतःचा कापसाचा सोबत सेल्फी फोटो Notecam या मोबाईल अँप मधूनकाढायचा आणि तो फोटो खालील लिन्कवर क्लिक करून माहिती भरायची व  सोबत फोटो जोडायचा
https://forms.gle/VUASetva7aDqkGn3A
चला लागा कामाला आपला कापूस सरकार खरेदी करेल काळजी करू नका....जनहितार्थ सादर द्वारा - संपादक टिळक रत्न*

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न