भारतातील लॉक डाउन 03 मे पर्यंत वाढवण्यात येत आहे -आरोग्य सेतू मोबाइल अँप सर्वांनी आजच डाउन लोड करावे- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

टिळक रत्न वाचक करिता जनहितार्थ सादर*
आज दि 14 एप्रिल 2020 रोजी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संबोधित केलेले मुद्दे
*3 मे 2020 पर्यंत भारतातील लॉक डाउन वाढवला आहे*

1 - इतर देशांच्या तुलनेत भारत सध्या सुरक्षित
2 - भारताने वेळीच लॉक डाउन केल्याने परिस्थिती नियंत्रणात
3 - सोशल डिस्टनसिंग व लॉक डाउन
चा सर्वाना लाभ झाला
4 - कोरोनाचा कुठेही संसर्ग होता कामा नये याची सगळ्यांनी दक्षता घ्यावि
5 - पुढील एक आठवड्यात कठोर पाऊल उचलले जाणार आहेत
6 - सर्व ठिकाण पिंजून काढले जाणार आहे मूल्यांकन केले जाईल
7 - 20 एप्रिल पासून काही भागात  सशर्थ शिथिलता देण्यात येईल
8 - कोणीही बेजबाबदार पणे वागू नका तसे केल्यास कारवाई केली जाईल
9 - गरीब लोकांच्या उपजीवेके करिता प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने माध्यमातून मदत केली जाणार आहे
10 - सर्व जीवनावश्यक साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे कुठंही कमतरता नाही साठेबाजी करू नका
11 - कोरोनाचा एकही हॉटस्पॉट वाढू अथवा निर्माण होऊ देऊ नका काळजी घ्या
12 - धैर्य व नियमांचे सर्वांच्या सहकार्याची गरज आहे 
13 - घरातील ज्येष्ठ लोकांची विशेष काळजी घ्या
14 - मास्क अथवा रुमालाचा वापर सातत्याने करावा
15 - आरोग्य सेतू मोबाईल अँप सर्वांनी डाऊनलोड करा
16 - गरिबांकडे लक्ष द्या
17 - उद्योग व्यावसायिक लोकांनी आपल्या कामगारांना कामावरन काढू नका
18 - सर्व कर्मचारी लोकांचा सन्मान करा त्यांचे सोबत वादावादी करू नका सहकार्य करा
19 - 220 पेक्षा जास्त टेस्टिंग लॅब कार्यान्वित झाल्या आहेत
20 - रुग्ण सेवेसाठी देशात 1 लाख बेड ची तयारी ठेवण्यात आली आहे
21 - कोरोना वर औषध किंवा लस बनवण्यात देशातील वैज्ञानिक डॉकटर संशोधक लोकांनी समोर येऊन कार्य करावे मदत केली जाईल.
*आपल्या भागातील कोणतीही बातमी सूचना असेल तर जरूर कळवा मदत केली जाईल
संपादक टिळक रत्न
*tilakratnanews.logsopt.com*
🙏🧴😷🚷
सुरक्षा उपाय करत राहा

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन