कोरोना मुळे मंगल कार्यालयात होणारा विवाह रद्द करून...गर्दी न जमवता घरीच कार्य उरकायचे ठरले


बीड :- येथिल प्रसिद्ध संगीतशिक्षक, गायक सुदर्शन धुतेकर यांचा मुलगा युवाउद्योजक कौशिकचा शुभविवाह १९ मार्चला २०२० रोजी घरीच मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत होणार आहे. धुतेकर कुटुंबाने घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आहे.घरातले  पहिले मंगलकार्य असल्यामुळे काही महिन्यांपासून तयारी सुरु होती.मोठ्या थाटामाटात हा सोहळा होणार होता.परंतु ऐनवेळी आलेले कोरोना संकट लक्षात घेऊन हा सोहळा पुढे न ढकलता घरीच करायचे ठरवले.बाहेर गावच्या नातेवाईकांना, मित्रांना
 न येण्याची विनंतीही केली .शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करत ,सामाजिक भान जपत धुतेकर आणि कुलकर्णी परिवाराने घेतलेला निर्णय खरंच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.संपर्क टाळणे हाच कोरोनापासून बचाव आहे. कौशिक-श्रावणी यांना  शुभेच्छा आणि आशिर्वाद 

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन